Maharashtra Legislative Council News : शिवसेनेला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता म्हणून अधिकृच मान्यता देण्यात आली आहे. शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून त्याबाबात अधिसूचना काढण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी विचारविनिमय करूनच अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती माहिती अरविंद सावंत यांनी सोमवारी दिली होती. दरम्यान, शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सोमवारी अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पदासाठी निवड करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे. अरविंद सावंत म्हणाले होते की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पदावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी अशा प्रकारची शिफारस उपसभापती यांच्याकडे केली आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती होईल. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी विचारविनिमय करूनच निर्णय घेत आहोत. संख्येचा विचार केला तर संख्याबळ पण आमच्याकडे आहेत आपसातील कोऑर्डिनेशन सुद्धा आहे. महाराष्ट्र विधान परिषदेतील पक्षीय बलाबल
काय? बंडखोरीनंतर ठाकरे सरकार कोसळलं -
महाराष्ट्र विधान-परिषद्, भारत के महाराष्ट्र राज्य के द्विसदनीय विधायिका का ऊपरी सदन है। सन्दर्भ[संपादित करें]
|