रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय उदाहरण इन मराठी - reetivaachak kriya visheshan avyay udaaharan in maraathee

रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?

मराठी वाक्यामधील जे क्रियाविशेषण क्रिया घडण्याची रीत दर्शविते किंवा ती क्रिया कशाप्रकारे घडत आहे हे दर्शविते, त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

रिया सावकाश चालते.

या वाक्यामध्ये कर्त्याची चालण्याची क्रिया कशाप्रकारे घडत आहे, याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी सावकाश हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.

सावकाश या शब्दामुळे वाक्यातील क्रिया घडण्याची रीत समजते.

त्यामुळे, सावकाश या शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदाहरण क्र. २

विवेक पटापट जेवतो.

या वाक्यामध्ये कर्त्याची जेवण्याची क्रिया कशाप्रकारे घडत आहे, याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी पटापट हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.

पटापट या शब्दामुळे वाक्यातील क्रिया घडण्याची रीत समजते.

त्यामुळे, पटापट या शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३

मी अभिजीतवर निःसंशय विश्वास ठेवला.

या वाक्यामध्ये कर्त्याची विश्वास ठेवण्याची क्रिया कशाप्रकारे घडत आहे, याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी निःसंशय हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.

निःसंशय या शब्दामुळे वाक्यातील क्रिया घडण्याची रीत समजते.

त्यामुळे, निःसंशय या शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४

सतीश जलद काम करतो.

या वाक्यामध्ये कर्त्याची काम करण्याची क्रिया कशाप्रकारे घडत आहे, याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जलद हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.

जलद या शब्दामुळे वाक्यातील क्रिया घडण्याची रीत समजते.

त्यामुळे, जलद या शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदाहरण क्र. ५

झाडांतून टपटप पाणी पडते.

या वाक्यामध्ये कर्त्याची पाणी पडण्याची क्रिया कशाप्रकारे घडत आहे, याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी टपटप हे क्रियाविशेषण वापरलेले आहे.

टपटप या शब्दामुळे वाक्यातील क्रिया घडण्याची रीत समजते.

त्यामुळे, टपटप या शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

This article has been first posted on 2020-01-01 and last updated on 2020-06-01 by

रीतिवाचक का उदाहरण क्या है?

जिन शब्दों के द्वारा क्रिया के संपन्न होने की रीति का बोध होता है, उसे रीतिवाचक क्रिया विशेषण कहते हैं। इसमें प्रयोग होने वाले प्रमुख शब्द यथा, तथा, ध्यानपूर्वक, झटपट, एकाएक, अचानक, सहसा, आपही, निसंदेह, वास्तव में, किस लिए, क्योंकि, कदाचित, हां, ठीक, कभी नहीं, आदि हैं।

रीतिवाचक विशेषण कौन सा है?

ध्यान से, फटाफट, ग़लत, हमेशा, सच, अच्छी तरह, ध्यान पूर्वक, धीरे-धीरे आदि शब्द खाना, चलना, बोलना आदि क्रियाओं की विशेषता बता रहे हैं। यह शब्द रीतिवाचक क्रिया विशेषण के अंतर्गत आयेंगे।

रीतिवाचक क्रिया क्या है?

रीतिवाचक क्रिया विशेषण की परिभाषा ऐसे अविकारी शब्द जो हमें क्रिया के होने के तरीके या विधि के बारे में बताते हैं, वे शब्द रीतिवाचक क्रियाविशेषण कहलाते हैं। जैसे: खरगोश तेज़ दौड़ता है। इस वाक्य में दौड़ना क्रिया है एवं तेज़ शब्द से हमें दौड़ने कि रफ़्तार अथवा विधि पता चल रही है

रीतिवाचक क्रियाविशेषण का वाक्य कौन सा नहीं है?

Detailed Solution.